previous arrow
next arrow
Slider

आभार

आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे सर्व सदस्य

मा.श्री .सूर्यकांत व दिलीप दत्ताराम बाणे , जे जे हॉस्पिटल

मा. श्री अजित आंगणे, मुंबई


मा.श्री तुषार प्रभाकर कांदेकर

वेळोवेळी पत्र, फोन, ई-मेल द्वारे शुभेच्छा-अभिप्राय देणारे असंख्य  प्रेमी
अनेक छोट्या-मोठ्या कामात नेहमीच हक्काने मदत करणारी अनेक  मित्रमंडळी!

या सगळ्यांनाच आभाराची गरज नाही ! पण या सगळ्यांनीच वेळोवेळी आपुलकीने केलेल्या मदतीमुळे हे संकेतस्थळ गेली 15 वर्षे सुरु ठेवणे शक्य झाले, हे सांगताना खूप अभिमान वाटतो आहे.